"आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत…"
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

शैक्षणिक साहित्य वाटप

आज दि. १४/०९/२०१६ वार बुधवार रोजी जि प शाळा कुंभारगणी शाळेतील मुलांना गणपती उत्सवानिमित्त गावातील गणपती मंडळाकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

सोमवार, ५ सप्टेंबर, २०१६

शनिवार, १२ मार्च, २०१६

शालेय व्यवस्थापन समिती प्रशिक्षण 

शिक्षण हक्क कायद्यातील बाबी समजावून देताना मुख्याध्यापक 
      
        आज दि. १२/०३/२०१६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारगणी  या शाळेत सकाळी ८. ०० ते ९. ३० या वेळेत शा . व्य . समिती सदस्यांचे प्रशिक्षण संपन्न झाले . 
या प्रशिक्षणात सदस्यांना खालील मुद्यांवरिल व्हिडीओ दाखवून त्यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले . 
१ ) आर टी ई 
२) एं बी एल  उपक्रम राबविणारी केंजळ शाळा 
३) दिव्यांग मुलांसाठीच्या शासकीय योजना 
४) शाळा विकास आराखडा 
५) ज्ञान्राचानावादी शिक्षण पद्धती 
६) परिसरातून शिक्षण /कारागीर मार्गदर्शन