"आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत…"
Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

शनिवार, १२ मार्च, २०१६

शालेय व्यवस्थापन समिती प्रशिक्षण 

शिक्षण हक्क कायद्यातील बाबी समजावून देताना मुख्याध्यापक 
      
        आज दि. १२/०३/२०१६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभारगणी  या शाळेत सकाळी ८. ०० ते ९. ३० या वेळेत शा . व्य . समिती सदस्यांचे प्रशिक्षण संपन्न झाले . 
या प्रशिक्षणात सदस्यांना खालील मुद्यांवरिल व्हिडीओ दाखवून त्यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले . 
१ ) आर टी ई 
२) एं बी एल  उपक्रम राबविणारी केंजळ शाळा 
३) दिव्यांग मुलांसाठीच्या शासकीय योजना 
४) शाळा विकास आराखडा 
५) ज्ञान्राचानावादी शिक्षण पद्धती 
६) परिसरातून शिक्षण /कारागीर मार्गदर्शन